श्रावणातील कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण
जन्माचा उत्सव करून हा सण साजरा
करण्याची प्रथा आहे. मध्यरात्री
श्रीकृष्णजन्माचे स्मरण करून, एकत्र येऊन
उपवास करून भाविक हा दिवस साजरा करतात.
No comments:
Post a Comment